Prakash Ambedkar : सिंधू जल करार रद्द नाही, सरकार खोटं बोलतं

प्रकाश आंबेडकर यांनी सिंधू जल कराराच्या स्थगितीवर सरकारवर गंभीर टीका केली आहे. त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत जनतेची दिशाभूल केली असल्याचे सांगितले. भारताने पाकिस्तानला पाणी कोंडी करण्याच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत भारताने … Continue reading Prakash Ambedkar : सिंधू जल करार रद्द नाही, सरकार खोटं बोलतं