Prakash Ambedkar : मोदींच्या धोरणांमुळे केवळ अंबानींचे घर भरले
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर तीव्र हल्ला चढवला आहे. स्वस्त रशियन तेलाचा खरा लाभ जनतेला न मिळता केवळ मुकेश अंबानी व रिलायन्सला मिळाल्याचा त्यांनी आरोप केला. रशिया-युक्रेन युद्धाने जागतिक ऊर्जा बाजारात उलथापालथ घडवली. तेव्हा भारताने युराल्स क्रूडसारख्या स्वस्त रशियन तेलाची आयात वाढवली. हे तेल गुणवत्तेत काहीसे कमी असले, तरी रिलायन्ससारख्या रिफायनऱ्यांनी … Continue reading Prakash Ambedkar : मोदींच्या धोरणांमुळे केवळ अंबानींचे घर भरले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed