Prakash Ambedkar : मराठी प्रेमाचं नाट्य की नव्या राजकारणाची साक्ष?

त्रिभाषा धोरणातील हिंदी सक्तीला विरोध करण्याच्या पार्श्वभूमीवर 19 वर्षांनंतर उद्धव आणि राज ठाकरे एका व्यासपीठावर आले. मुंबईच्या एनएससीआय डोममध्ये 5 जुलै रोजी एक ऐतिहासिक क्षण घडला. 19 वर्षांनंतर एकमेकांपासून दुरावलेले ठाकरे बंधू, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, पुन्हा एकत्र एका व्यासपीठावर आले. निमित्त होतं, त्रिभाषा धोरणातील हिंदी सक्तीला विरोध करण्याचा आणि मराठी भाषेसाठी एकत्र उभे … Continue reading Prakash Ambedkar : मराठी प्रेमाचं नाट्य की नव्या राजकारणाची साक्ष?