Prakash Ambedkar : आरक्षणाच्या ताटात वाटेकरी नको

प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातील ‘ओबीसी आरक्षण बचाव’ उपोषणाला भेट देत आंदोलकांना नवे बळ दिले. ढुलमुळ आणि दुटप्पी राजकारणाविरुद्ध त्यांनी कडवा इशारा देत ओबीसी समाजाला प्रामाणिक व एकजुटीच्या लढ्याचे आवाहन केले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या लढ्याला नवे बळ देताना नेत्यांच्या ढुलमुळ वृत्तीवर कठोर शब्दांत प्रहार केले. अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या … Continue reading Prakash Ambedkar : आरक्षणाच्या ताटात वाटेकरी नको