Prakash Ambedkar : शस्त्रसंधीची घोषणा अमेरिकेकडून का?
प्रकाश आंबेडकरांनी भारत-पाक शस्त्रसंधीवर सवाल उपस्थित करत केंद्र सरकारवर गंभीर टीका केली. ही शस्त्रसंधी देशहिताच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भारत-पाकिस्तानमधील कथित शस्त्रसंधीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे झालेल्या युद्धबंदीबाबत केंद्र सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचे नमूद करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. शस्त्रसंधीची … Continue reading Prakash Ambedkar : शस्त्रसंधीची घोषणा अमेरिकेकडून का?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed