Prakash Ambedkar : शरद पवारांचं विसरलेलं पत्र बनलं चर्चेचा केंद्रबिंदू

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाच्या चौकशी आयोगासमोर आज सुनावणी झाली. प्रकाश आंबेडकर यांनी या सुनावणीत शरद पवारांचे पत्र रेकॉर्डवर घेण्याची मागणी केली. भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी आज चौकशी आयोगासमोर झालेली सुनावणी राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण करणारी ठरली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री … Continue reading Prakash Ambedkar : शरद पवारांचं विसरलेलं पत्र बनलं चर्चेचा केंद्रबिंदू