Prakash Ambedkar : विजेचा खाजगीकरणावरून वंचितचा हाय व्होल्टेज इशारा
राज्यातील वीजपुरवठा खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याच्या हालचालींविरोधात वंचित बहुजन आघाडीने लढ्याचा इशारा दिला आहे. प्रकाश आंबेडकरांनी सरकारला थेट इशारा देत सांगितले की, समांतर वीज परवाने दिले, तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. राज्याच्या वीजपुरवठा क्षेत्रात खासगी कंपन्यांचा हस्तक्षेप वाढत असतानाच, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. खासगी वीज परवान्यांना परवानगी … Continue reading Prakash Ambedkar : विजेचा खाजगीकरणावरून वंचितचा हाय व्होल्टेज इशारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed