Prakash Ambedkar : शिंदे–पवार सावध व्हा, अजगर गिळून टाकेल

नुकताच महायुती सरकारने शंभर दिवसांचा निकाल जाहीर केला असतांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांना अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली आहे. राजकारणात वक्तव्यांमधून किती आग धगधगते, हे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या प्रगती पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली कामगिरी सादर … Continue reading Prakash Ambedkar : शिंदे–पवार सावध व्हा, अजगर गिळून टाकेल