Prashant Koratkar : हो, मीच फोन केला; डेटाही डिलिट केला

प्रशांत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन करून धमकी दिल्याची आणि आपल्या मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट केल्याची कबुली दिली आहे. गेल्या महिनाभरापासून फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणामधून अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांनी 25 मार्च रोजी केलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी … Continue reading Prashant Koratkar : हो, मीच फोन केला; डेटाही डिलिट केला