Chhatrapati Shivaji Maharaj : सत्ताधाऱ्यांचे कथित खास कोरटकर अडचणीत

राजकीय वादळ अधिक तीव्र झाले आहे. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रशांत कोरटकर अडचणीत सापडले असून, त्यांच्या जामिनाविरोधात कोल्हापूर पोलिसांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे. राज्याच्या राजकारणात भूकंप झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि … Continue reading Chhatrapati Shivaji Maharaj : सत्ताधाऱ्यांचे कथित खास कोरटकर अडचणीत