Sanjay Raut : भाजपच कोरटकरला वाचवतय

भाजपच्या छायेखाली अपराध्यांना अभय दिले जात असल्याचा आरोप पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला संरक्षण मिळत असल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर गुन्हे दाखल होऊनही तो अजूनही मोकाट आहे. महाराष्ट्रातील सरकारला त्याला अटक करणे … Continue reading Sanjay Raut : भाजपच कोरटकरला वाचवतय