Harshwardhan Sapkal: ड्रग्ज, हत्या, बलात्कार, अपमान; राज्याची सुरक्षा कोलमडली

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर पळून गेल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. पोलिस झोपले होते का? असा थेट सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला केला आहे. नागपुरात एकीकडे औरंगजेबाचा मुद्दा चव्हाट्यावर असतानांच मात्र दुसरीकडे मोठ्या वादळाला तोंड फोडणारी घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर हा पोलिसांच्या संरक्षणाखाली असतानाही … Continue reading Harshwardhan Sapkal: ड्रग्ज, हत्या, बलात्कार, अपमान; राज्याची सुरक्षा कोलमडली