Prashant Padole : खताच्या वाळवंटातून संघर्षाची मशाल पेटली दिल्ली दरबारात

महाराष्ट्रात युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठं संकट उभं राहिलं आहे. या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारविरोधात काँग्रेस खासदारांनी थेट दिल्लीतील मंत्रालयाबाहेर ठिय्या दिला. उद्याचा भारत घडवणारा शेतकरी आज खतासाठी रांगेत उभा आहे. महाराष्ट्रातील मराठवाड्यात युरिया खताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अस्वस्थ झाला आहे. शेतामध्ये बियाणं टाकलं गेलंय, पिकं डोलायला … Continue reading Prashant Padole : खताच्या वाळवंटातून संघर्षाची मशाल पेटली दिल्ली दरबारात