Prashant Padole : खासदारांनी हाती घेतली भंडाऱ्याच्या विकासाची कमान

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सजग झाले असून, खासदार डॉ. प्रशांत पडोळे भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासनास मार्गदर्शन करत आहेत. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या काही महिन्यांत मतदानाचा उत्साह संपूर्ण राज्यात पाहायला मिळणार आहे. न्यायालयाच्या स्पष्ट संकेतांनंतर राज्य … Continue reading Prashant Padole : खासदारांनी हाती घेतली भंडाऱ्याच्या विकासाची कमान