Prashant Padole : शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी दिल्ली दरबारात जोरदार आवाज

संसदेतील पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात, महाराष्ट्रातील काँग्रेस खासदारांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले. महाराष्ट्राच्या मातीतून उठलेला शेतकऱ्यांचा आवाज आता थेट दिल्लीच्या संसद भवनापर्यंत पोहोचला आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी आणि दूध उत्पादकांच्या न्याय्य मागण्यांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या … Continue reading Prashant Padole : शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी दिल्ली दरबारात जोरदार आवाज