Prashant Padole : पूरग्रस्त नागरिकांचे तारणहार बनले काँग्रेस खासदार

भंडारा गोंदिया लोकसभा खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी पूर्व विदर्भातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी शासनावर दबाव आणत तात्काळ कारवाई करण्याची विनंती केली. पूर्व विदर्भ म्हटले की भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे प्रत्येकाच्या तोंडी येतात. या भागाच्या विकासासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारे एक नाव नेहमीच चर्चेत असते. ते म्हणजे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत … Continue reading Prashant Padole : पूरग्रस्त नागरिकांचे तारणहार बनले काँग्रेस खासदार