Prashant Padole : नितीन गडकरींच्या बायपास उद्घाटनाला काँग्रेस खासदाराने लावला ब्रेक

भंडाऱ्यातील कोरंबा बायपासचे लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे; मात्र काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी या उद्घाटनाला ब्रेक लावत आंदोलनाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सध्या त्यांच्या बालेकिल्ल्यांतूनच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. विदर्भात विशेषतः भंडारा जिल्ह्यात रस्त्यांची दुर्दशा, अर्धवट … Continue reading Prashant Padole : नितीन गडकरींच्या बायपास उद्घाटनाला काँग्रेस खासदाराने लावला ब्रेक