Prashant Padole : एक फोन अन् आंदोलनाची सुखद समाप्ती

भंडाऱ्यातील ग्रामपंचायत कार्यालयात काम करणारे संगणक परिचलक यांचे मानधन प्रलंबित असल्याने काम करणारे त्रासले आहेत. भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या संगणक परिचालकांची कहाणी ही एखाद्या नाटकासारखी आहे. 2024 वर्षातील तांत्रिक अडचणींमुळे जवळपास शंभर संगणक चालकांचे मानधन थकीत होते. हे थकीत पैसे मिळवण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषद स्तरावरील अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने दिली. पण प्रशासनाने नेहमीप्रमाणे उडवा-उडवीची … Continue reading Prashant Padole : एक फोन अन् आंदोलनाची सुखद समाप्ती