MSRTC : भरतीच्या नवसंधीने एसटीला मिळणार नवे बळ, नवा वेग 

एसटी महामंडळाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून, 25 हजार स्वमालकीच्या बसेस खरेदीसह भरती प्रक्रियेला गती मिळणार आहे. चालक, वाहक, अभियंते आणि इतर पदांवर लवकरच मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून एसटी महामंडळाला सशक्त बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहे. येत्या काळात 25 हजार स्वमालकीच्या नव्या बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार … Continue reading MSRTC : भरतीच्या नवसंधीने एसटीला मिळणार नवे बळ, नवा वेग