Pratap Sarnaik : जिथे सुविधा नाही, तिथे थांबा नाही
एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयींना आता लगाम बसणार आहे. अस्वच्छ आणि अयोग्य सुविधा देणाऱ्या हॉटेल-मोटेल थांब्यांवर थेट बंदीची कारवाई होणार आहे. राज्यातील एसटी प्रवाशांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस जेथे थांबतात त्या हॉटेल-मोटेल थांब्यांवर प्रवाशांना मिळणाऱ्या गैरसोयींविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कडक पावले उचलली आहेत. प्रवाशांच्या तक्रारींची गंभीर … Continue reading Pratap Sarnaik : जिथे सुविधा नाही, तिथे थांबा नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed