Pratap Sarnaik : राज्यात ‘नो पीयूसी, नो इंधन’चा नारा 

पर्यावरण संवर्धनासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यात एका मोहीमेची सुरुवात केली आहे. त्यांच्या पुढाकाराने ‘नो पीयूसी, नो फ्युएल’ हा कडक नियम लागू होत असून प्रदूषणमुक्त भविष्यासाठी नवे दार उघडले आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे. भावी पिढ्यांना स्वच्छ आणि निरोगी वातावरण देण्यासाठी आजच्या पिढीने काही पर्यावरणपूरक निर्बंध स्वीकारणे अत्यावश्यक आहे. याच उद्देशाने … Continue reading Pratap Sarnaik : राज्यात ‘नो पीयूसी, नो इंधन’चा नारा