Shiv Sena Akola : काका अकोल्यातील पुतण्यांना कोणता मंत्र देणार 

शिवसेना शिंदे गट सध्या अकोल्यात अंतर्गत कलहाच्या ज्वाळेत सापडली असून बाजोरिया विरोधातील संताप उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘शिवसैनिकांचे काका’ अकोल्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटात सध्या समस्या आणि गोंधळ वाढत आहे. अकोला, अमरावती असो वा नागपूर शिंदे गटातील अंतर्गत कलह सध्या टोकावर पोहोचले आहेत. अनेक ठिकाणी पक्षातील मोठ्या नेत्यांना विरोध होत … Continue reading Shiv Sena Akola : काका अकोल्यातील पुतण्यांना कोणता मंत्र देणार