Prataprao Jadhav : विजयाचा डंका थांबवा, आता पश्चात्तापाची वेळ

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठी अस्मितेवर गदा आणणाऱ्या निर्णयामुळे वातावरण तापलेलं आहे. पण 5 जुलैला होणारी विजय दिन रॅली एक नवा स्फोट घडवेल का, हे पाहणं कुतूहलाचं ठरणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात एका वादग्रस्त निर्णयावरून प्रचंड राजकीय वादळ उठले होते. तो म्हणजे राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्तीबाबतचा सरकारचा निर्णय. मराठी अस्मितेच्या मुळावर घाव घालणारा हा … Continue reading Prataprao Jadhav : विजयाचा डंका थांबवा, आता पश्चात्तापाची वेळ