Pahalgam : बुलढाण्याचे नागरिक सुखरूप घरी

जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले होते. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पुढाकार घेत त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले. पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. निष्पाप पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात 28 जणांना प्राण गमवावा लागला. यात महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले होते. विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक तणावाच्या गर्तेत अडकले होते. … Continue reading Pahalgam : बुलढाण्याचे नागरिक सुखरूप घरी