Pratibha Dhanorkar. : जय महाराष्ट्रच्या घोषणेसह काँग्रेस खासदारांचा दीर भाजपमध्ये 

भाजपमध्ये जोरदार पक्षप्रवेश सुरू असून, चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर अनिल धानोरकर भाजपात सामील झाले आहेत. राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार पक्षप्रवेश सुरू झाले आहेत. नवीन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपला पुन्हा एक नवा चेहरा मिळाला आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीला धक्का देत काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचे … Continue reading Pratibha Dhanorkar. : जय महाराष्ट्रच्या घोषणेसह काँग्रेस खासदारांचा दीर भाजपमध्ये