Pratibha Dhanorkar : संघर्षाची साखळी तोडत नेतृत्त्वाच्या शिखरावर
महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करणाऱ्या प्रतिभा धानोरकर यांचे नेतृत्व आज महाराष्ट्राच्या राजकीय पटावर तेजाने झळकत आहे. त्यांच्या संघर्षमय प्रवासाने आणि निर्भीड भूमिकेने त्या महिलांसाठी प्रेरणास्त्रोत बनल्या आहेत. संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा केला जात आहे. या विशेष दिवशी, महिला सशक्तीकरणाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या अनेक स्त्रियांचा सन्मान केला जातो. त्यांच्यापैकीच एक नाव महाराष्ट्राच्या … Continue reading Pratibha Dhanorkar : संघर्षाची साखळी तोडत नेतृत्त्वाच्या शिखरावर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed