Pratibha Dhanorkar : विकासपुरुष, देवा भाऊंच्या गावी जाणाराच महामार्ग खड्डेमय

चंद्रपूरला देवा भाऊ आणि विकासपुरुषांच्या गावाशी जोडणारी कनेक्टिव्हिटीची अवस्था ढासाळली आहे. या महामार्गावर खड्ड्यांचा कहर पाहता खासदार प्रतिभा धानोरकर आक्रमक झाल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशभरात महामार्गांचे ‘सप्तरंगी जाळे’ विणणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, या दोघांचंही गाव म्हणजे नागपूर. पण ज्या नागपूरला ‘विकासाचं पोस्टरबॉय’ म्हणून जगभरात दाखवलं जातं, त्या शहराकडे जाणारा चंद्रपूर-नागपूर महामार्ग … Continue reading Pratibha Dhanorkar : विकासपुरुष, देवा भाऊंच्या गावी जाणाराच महामार्ग खड्डेमय