महाविकास आघाडीला धक्का; Pen Drive Bomb प्रकरणात चौकशीचा आदेश

पेन ड्राइव्ह बॉम्ब प्रकरणात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून राज्य सरकारने विशेष चौकशी पथक स्थापन केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा कट रचण्यात आला होता. या आरोपांवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पेन ड्राइव्ह बॉम्ब प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात … Continue reading महाविकास आघाडीला धक्का; Pen Drive Bomb प्रकरणात चौकशीचा आदेश