Pravin Datke : नागनदीला गुदमरणाऱ्या गाळात मनपाचे जबाबदारीचे भान हरवले 

नागपूरच्या हृदयातून वाहणारी नागनदी आज स्वतःच मदतीसाठी हाक देताना दिसतेय. सफाईच्या नावावर केवळ दिखावा झाल्याने थोडक्याच पावसात नागरिकांच्या घरात पाणी शिरले आणि समस्या उफाळून आली. नागपूर शहराच्या मध्यभागातून वाहणारी नागनदी ही फक्त एक नदी नाही, तर नागपूरच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे. मात्र आज हीच नागनदी संकट बनून उभी ठाकली आहे. स्वच्छतेच्या नावावर केवळ दिखावा … Continue reading Pravin Datke : नागनदीला गुदमरणाऱ्या गाळात मनपाचे जबाबदारीचे भान हरवले