MLA Pravin Datke : नागपुरातील दंगलखोरांना अजिबात सुटू देणार नाही

नागपूरच्या महाल परिसरातील दंगलीनंतर मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके आक्रमक झाले आहे. त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. शहराच्या शांततेला गालबोट लावणाऱ्या अराजक प्रवृत्तींविरोधात प्रशासनाने ठोस पावले उचलण्याचा आग्रह त्यांनी केला आहे. नागपूरच्या महाल परिसरात उसळलेल्या दंगलीनंतर संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.. या घटनेवर मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी कठोर भूमिका घेत … Continue reading MLA Pravin Datke : नागपुरातील दंगलखोरांना अजिबात सुटू देणार नाही