Pravin Datke : पंतप्रधानांसारखा भाऊ मिळणं देशातील प्रत्येक भगिनीचं भाग्य
पाकिस्तानविरुद्ध करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. नागपूरचे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्याचे कौतुक केले. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये नुकताच झालेला भीषण आणि अमानुष दहशतवादी हल्ला संपूर्ण देशाला हादरवून गेला. या भ्याड हल्ल्यात तब्बल 26 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली. शोक, संताप … Continue reading Pravin Datke : पंतप्रधानांसारखा भाऊ मिळणं देशातील प्रत्येक भगिनीचं भाग्य
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed