Pravin Datke : भूक शमवायला ऑर्डर केला ‘टिफिन’ आला मात्र ‘टकीला’

सध्या देश नवीन तंत्रज्ञानाच्या युगात प्रवेश करत आहे. मोबाइल अ‍ॅप्सच्या माध्यमातून कोणतीही वस्तू सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येते. मात्र, याच ऑनलाईन डिलिव्हरी अ‍ॅप्सच्या गैरवापरावरून महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. नवीन तंत्रज्ञानाच्या युगात जग अगदी बोटाच्या टोकावर आलंय. मोबाईल अ‍ॅपवर टिचकी मारली की हवं ते जेवण, वस्तू, औषधं किंवा अगदी किराणा मालही … Continue reading Pravin Datke : भूक शमवायला ऑर्डर केला ‘टिफिन’ आला मात्र ‘टकीला’