Pravin Datke : नागपूर कराराच्या अंमलबजावणीसाठी प्रखर मागणी

आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभेत नागपूर कराराची आठवण करून दिली. राज्याच्या 16 शासकीय कार्यालयांचे नागपूरमध्ये स्थलांतर करण्याची मागणी केली.  विदर्भाच्या हक्कांचा आवाज बुलंद करत, आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभेत नागपूर कराराची आठवण करून दिली. राज्य शासनाच्या प्रमुख 16 कार्यालयांचे नागपूरमध्ये स्थलांतर व्हावे, ही मागणी त्यांनी जोरदारपणे मांडली. नागपूर आणि संपूर्ण विदर्भाच्या समतोल विकासासाठी ही पावले … Continue reading Pravin Datke : नागपूर कराराच्या अंमलबजावणीसाठी प्रखर मागणी