Nana Patole : भाजपचा द्वेषवृत्तीचा चेहरा उघडा पडला

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक आणि हल्ला केला. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट शहरात शनिवारी (१३ जुलै) एक धक्कादायक घटना घडली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि पुरोगामी विचारवंत प्रवीण गायकवाड यांच्यावर काळी शाई फेकून मारहाण करण्यात आली. फत्तेसिंह शिक्षण संस्था व सकल मराठा समाज यांच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या गायकवाड यांच्यावर … Continue reading Nana Patole : भाजपचा द्वेषवृत्तीचा चेहरा उघडा पडला