Vijay Wadettiwar : पुरोगामी आवाज दाबण्यासाठी भाजपकडून पूर्व नियोजित हल्ला

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक करून हिंसाचार केला. ज्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कठोर निषेध व्यक्त केला आहे. राज्यातील सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर 13 जुलै रोजी अक्कलकोटमध्ये शाईफेक व काळे फासण्याचा प्रकार घडला. गायकवाड हे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल … Continue reading Vijay Wadettiwar : पुरोगामी आवाज दाबण्यासाठी भाजपकडून पूर्व नियोजित हल्ला