Supreme Court : शपथबद्ध गवई अन् लगेचच राष्ट्रपतींच्या प्रश्नांचे प्रहार 

न्यायमूर्ती बी.आर. गवई यांनी भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतल्याच्या काहीच क्षणांत राष्ट्रपतींनी त्यांच्यासमोर 14 संवैधानिक प्रश्नांचं आव्हान उभं केलं आहे. न्यायपालिका आणि कार्यपालिका यांच्यातील संघर्षाच्या केंद्रस्थानी आता गवईंचं नेतृत्व आहे. न्यायपालिका आणि कार्यपालिका यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि या संघर्षाच्या केंद्रस्थानी आता भारताचे नवे मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई आले आहेत. 14 मे बुधवारी … Continue reading Supreme Court : शपथबद्ध गवई अन् लगेचच राष्ट्रपतींच्या प्रश्नांचे प्रहार