नागपूरचे सीपी IPS Ravinder Singal राष्ट्रपती पदक मिळवून झाले सिंघम 

नागपूर शहर पोलीस दलासाठी अभिमानाचा क्षण आला आहे, कारण शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी आणि उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे. हा पुरस्कार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्हेगारी नियंत्रणासाठी, आणि नागरी सुरक्षेसाठी त्यांनी केलेल्या अतुलनीय योगदानाचे प्रतीक आहे. डॉ. सिंगल यांचा हा सन्मान केवळ वैयक्तिक नाही, … Continue reading नागपूरचे सीपी IPS Ravinder Singal राष्ट्रपती पदक मिळवून झाले सिंघम