Ujjwal Nikam : फोन येताच पंतप्रधान म्हणाले, हिंदी बोलू की मराठी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट फोन करून ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित करण्यात येत असल्याची माहिती दिली. मराठीतून सुरू झालेल्या या सन्मानपूर्वक संवादानंतर निकम यांचा संसदेपर्यंतचा प्रवास अधिकच प्रेरणादायी ठरला आहे. दिल्लीच्या राजकारणाच्या व्यासपीठावर आता एक नवीन आणि तेजस्वी चेहरा झळकणार आहे. ते म्हणजे ज्येष्ठ सरकारी वकील आणि देशातील खटल्यांचा ‘शिल्पकार’ ठरलेले … Continue reading Ujjwal Nikam : फोन येताच पंतप्रधान म्हणाले, हिंदी बोलू की मराठी ?