Narendra Modi : नागपुरातील त्या 16 मिनिटांत भागवत म्हणाले..

Meeting With Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आता सुरू झाले आहे. शंभर वर्षांपासून अब्जावधी स्वयंसेवक घडवणाऱ्या संघाच्या मुख्यालयाला गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. तिथीनुसार चैत्र प्रतिपदा हा डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्मदिवस. या दिवशी संघ मुख्यालयातील स्मृतिमंदिरात नतमस्तक होत पंतप्रधानांनी संघ आणि भाजप यांचे नाते अतूट असल्याचा स्पष्ट … Continue reading Narendra Modi : नागपुरातील त्या 16 मिनिटांत भागवत म्हणाले..