Narendra Modi : संघाच्या दोन स्तंभांना शतशः नमन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर दौऱ्यात दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माधव नेत्रालयाचे भूमिपूजन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरात दाखल झालेआहे. त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. नागपुरातील रेशीमबाग येथील स्मृती मंदिरात पंतप्रधानांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यानंतर … Continue reading Narendra Modi : संघाच्या दोन स्तंभांना शतशः नमन