Sudhir Mungantiwar : स्थानिक विकासासाठी खनिज निधीचा न्याय्य वापर व्हावा

खनिज संपत्तीचा लाभ संपूर्ण राज्याला मिळत असला तरी त्याचा परिणाम स्थानिक पर्यावरण आणि जनजीवनावर मोठा आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत ठाम भूमिका घेत खनिज निधीचा 25 टक्के हिस्सा पर्यावरणीय सुधारणा आणि जनतेच्या सुविधांसाठी वापरण्याचा आग्रह धरला. राज्यातील खनिज संपत्ती असलेल्या जिल्ह्यांच्या विकासासाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी खनिज निधीचा योग्य प्रकारे उपयोग व्हावा, यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते … Continue reading Sudhir Mungantiwar : स्थानिक विकासासाठी खनिज निधीचा न्याय्य वापर व्हावा