Prithviraj Chavan : आचारसंहिता भंग प्रकरणी पंतप्रधान मोदींना सूट का?

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 2020 मधील आचारसंहिता भंग प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कारवाई न केल्याबद्दल निवडणूक आयोगावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले, पण निवडणूक आयोगाने केवळ डोळेझाक केली, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मोदींवर कारवाई होत नसल्यामुळे आता थेट उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याची … Continue reading Prithviraj Chavan : आचारसंहिता भंग प्रकरणी पंतप्रधान मोदींना सूट का?