खासगी बसवाल्यांचे Nagpur Bus Stand येथे पार्क अॅन्ड चील

नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकाजवळ खासगी बसेसच्या नियमांची पायमल्ली होऊन वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. गणेशपेठ हे नागपूर शहरातील एक अत्यंत व्यस्त बसस्थानक आहे. येथे दिवसभरात शेकडो बसेस धावतात. मात्र सध्या एक अत्यंत गंभीर समस्या समोर आली आहे. ती म्हणजे खासगी बसेसच्या नियमांची पायमल्ली. नियमानुसार, सरकारी बसस्थानकाच्या 200 मीटरच्या आत कोणतीही खासगी बस थांबू नये, … Continue reading खासगी बसवाल्यांचे Nagpur Bus Stand येथे पार्क अॅन्ड चील