Amaravati : सरकारी मालमत्तेचा बेजबाबदार व्यवहार

अचलपूरमध्ये खाजगी भूखंडावर खोदकाम करताना पालिकेचे जलवाहिनीचे पाईप सापडले आहेत. लाखो रुपयांचे हे पाईप जमिनीखाली दडलेले आढळल्याने शहरात खळबळ माजली आहे. अचलपूर शहरातील एका खाजगी भूखंडावर सुरू असलेल्या खोदकामात पालिकेच्या मालकीचे जलवाहिनीचे लोखंडी पाईप सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या पाईपची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे प्राथमिक पाहणीत स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आणि … Continue reading Amaravati : सरकारी मालमत्तेचा बेजबाबदार व्यवहार