कारवाईमुळे Sand Mafia धुमाकुळाला आळा

राज्यातील वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्यात येणार असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले होते. यामुळे आता तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   बेकायदेशीर वाळू उपशावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या कठोर उपाययोजनांमुळे वाळू माफियांच्या धुमाकुळाला मोठा आळा बसला आहे. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे. महसूल मंत्री … Continue reading कारवाईमुळे Sand Mafia धुमाकुळाला आळा