Sudhir Mungantiwar : अतिक्रमणातून अधिकाराकडे, उभारली हक्कांची दीपमाळ

शासनाच्या जमिनीवर वर्षानुवर्षं राहणाऱ्यांना अखेर हक्काचा श्वास घेता येणार आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूरात निवासी पट्टे वाटपाची ऐतिहासिक मोहीम गती घेतेय. बल्लारपूरात 15 ऑगस्टसारखा एक नवस्वातंत्र्य दिन अवतरत आहे. मात्र यावेळी तो तिरंग्यापुरता मर्यादित नाही, तर तो असंख्य घरधारकांच्या जमिनीच्या हक्कांचा झेंडा फडकविणारा ठरणार आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आणि … Continue reading Sudhir Mungantiwar : अतिक्रमणातून अधिकाराकडे, उभारली हक्कांची दीपमाळ