राज्यातील आणखी IAS, IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील दहा आयएएस अधिकाऱ्यांना महायुती सरकारनं पदोन्नती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीनंतर हे आदेश काढण्यात आले आहेत. आयपीएस अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे.  राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे अपर सचिव व्ही. राधा यांनी पदोन्नती आणि बदलीचे आदेश काढले आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना पदोन्नती देण्यात आली आहे. … Continue reading राज्यातील आणखी IAS, IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या