नवीन District निर्मितीचा प्रस्ताव अद्यापही प्रतीक्षेत

प्रशासकीय दृष्टीनं काम सोयीस्कर व्हावं यासाठी नवीन जिल्ह्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र अद्यापही या प्रस्तावाची फाइल मंत्रालयात धुळखात पडली आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात नवीन जिल्ह्यांची मागणी होत आहे. प्रशासकीय दृष्टीनं काम सोयीस्कर व्हावं यासाठी नवीन जिल्ह्यांचा प्रस्ताव होता. मात्र अद्यापही नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीला मुहूर्त सापडेनासा झाला आहे. अद्यापही 21 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीबाबत … Continue reading नवीन District निर्मितीचा प्रस्ताव अद्यापही प्रतीक्षेत