रेल्वे Devision विभाजनाचा प्रस्ताव रखडला 

महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्कच्या सुदृढीकरणासाठी नागपूर, भुसावळ, आणि नांदेड रेल्वे डिव्हिजनच्या विभाजनाचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या संदर्भात अनेक वेळा चर्चा झाल्या. विविध राजकीय पक्षांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केली. परंतु अद्याप केंद्र सरकारकडून किंवा रेल्वे मंत्रालयाकडून ठोस निर्णय आलेला नाही. विशेषतः अकोला डिव्हिजन स्थापनेसाठी स्थानिक स्तरावर तीव्र मागणी होत आहे. अकोला हे विदर्भातील … Continue reading रेल्वे Devision विभाजनाचा प्रस्ताव रखडला