Devendra Fadnavis : अमरावतीच्या आकाशात संतांचा गंध दरवळणार?

अमरावतीच्या आकाशात इतिहास आणि श्रद्धेचा संगम घडवण्याची वेळ आली आहे. विमानतळाच्या नावासाठी संत गुलाबराव महाराज आणि शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या गौरवयात्रेला वेग मिळाला आहे. अमरावती विमानतळाच्या नावाच्या संदर्भात आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने विमानतळाची नोंद व्हावी, अशी मागणी होत आहे. दुसऱ्या बाजूला प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव … Continue reading Devendra Fadnavis : अमरावतीच्या आकाशात संतांचा गंध दरवळणार?